क्रितीच्या सामानाची एअर इंडियाच्या विमानातून चोरी
‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री क्रिती खरबंदा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना तिचं सामान पुन्हा एकदा चोरी झाले. या प्रकारमुळे क्रिती एअर इंडियावर संतापली आहे.
‘डियर एयर इंडिया, धन्यवाद. तुमच्या विमानातून प्रवास करताना पुन्हा एकदा माझं सामान चोरीस गेलं. कृपया तुम्ही तुमच्या कर्मचार्यांना कसं वागायचं हे जरा शिकवा’, अशा आशयाचं ट्विट करुन क्रितीने एअर इंडियावर उपरोधिक टोला लगावला आहे.
क्रितीच्या या तक्रारीची नोंद एअर इंडियाने गांभिर्याने घेतली आहे. कृपया आम्हाला माफ करा. तुमच्या सामानाचा रेफरंस नंबर आणि टॅग नंबर पाठवा.
तसंच कुठल्या विमानानं तुम्ही प्रवास केला याबाबत माहिती पाठवा. आम्ही लवकरात लवकर तुमचं सामान शोधून देऊ, अशा आशयाचं ट्विट करुन एअर इंडियानं क्रिती खरबंदाची माफी मागितली.
क्रितीच्या सामानाची एअर इंडियाच्या विमानातून चोरी
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...