छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

अलिबाग, दि. 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील तैलचित्रास उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी सा.प्र. सर्जेराव म्हस्के पाटील , सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री. वाकोडे , विविध विभागाचे अधिकार, कर्मचारी उपस्थित होते.

 

 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...