शिल्पा शेट्टीला ‘कन्यारत्न’
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समिषा असं ठेवलं आहे. खरं तर १५ फेब्रुवारीलाच शिल्पाने मुलीला जन्म दिला होता. परंतु तिने सहा दिवसांनंतर ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
शिल्पाने इन्स्टाग्रानवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी दिली. या फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे. ओम श्री गणेशाय नमः्| आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रुपाने मिळाले आहे. अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर शिल्पाने केली आहे.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकर्यांनी शिल्पावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरं तर शिल्पा दुसर्यांदा आई झाली आहे. २०१२ साली तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचं नाव विहान असं आहे.
शिल्पा शेट्टीला ‘कन्यारत्न’
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...