शिवजयंतीला राज ठाकरेंचा खास संदेश
मुंबई/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त जनतेला खास संदेशही दिला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून राज ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. मनसेच्या ट्विटमध्ये शिवजी महाराजांच्या थोरवी सांगणार्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याखाली राज ठाकरे यांचा भाषण करतानाचा फोटो आहे. त्या फोटोवर राज ठाकरेंचे विचार मांडण्यात आले आहेत.
ज्याच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराज भिनले असतील तो माणूस जातीपातीचा विचार कधीच करू शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवजयंतीला राज ठाकरेंचा खास संदेश
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...