मुंबई/प्रतिनिधी
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसा याला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई विमानतळावर अटक केली. दीड हजार कोटींच्या अंमलीपदार्थ तस्करीतही मुनाफ आरोपी आहे. मागीलवर्षी या तस्करीचाचा पर्दाफाश करण्यात आला होता. ही माहिती गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने दिली.
या अगोदर मागील महिन्यात देशभरातील साधारण 50 बॉम्बस्फोटांसह 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब हा मुंबईतून बेपत्ता झाला होता. अन्सारीचा पॅरोल संपणार होता. यानंतर त्याला अजमेर तुरूंगात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या अगोदरच पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला होता. पोलिसांनी नंतर त्याला कानपूरमधून अटक केली.
बॉम्ब स्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसाला अटक
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...